भाजपने आपली पहिली 125 उमेदवारांची यादी (BJP First Candidate List) जाहीर केल्यानंतर आता शिवसेनेनेही आपले 70 उमेदवार (Shiv Sena First Candidate List) जाहीर केले आहेत. आदित्य ठाकरे (Shiv Sena First Candidate List) यांना वरळी विधानसभेतून तिकीट जाहीर झालं. तर नालासोपाऱ्यातून एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना तिकीट मिळालं .