मुरुड जंजिरा

शनिवार, 11 फेब्रुवारी 2023 (14:58 IST)
मुरुड जंजिरा बेट आपल्या धोरणात्मक स्थळ आणि सुंदर आर्किटेक्चर साठी प्रसिद्ध आहे. गडातील प्रवेश दार चार हत्तींसह आपले स्वागत करतात. जे गडावरील सीदिओच्या सामर्थ्याचे प्रतीक आहे. हा किल्ला भारतातील सर्वात मजबूत समुद्री किल्ल्यांपैकी एक मानला आहे.  
 
17 व्या शतकातील बनलेला हा किल्ला प्राचीन अभियांत्रिकीचा एक अदभूत उदाहरण आहे आणि आजतायगत अबाधित आहे. वैभवाच्या शिखरावर असताना हा किल्ला 572 तोफांचा गड होता या मध्ये 3 प्रमुख तोफांचा समावेश असे. -कलाबंगदी,चावरी आणि लंडाकसम होत्या.आज देखील आपण ते तोफा बघू शकता.

मुरुड जंजिरा कसं जावं-
विमानाने - सर्वात जवळचे विमानाचे तळ मुंबईचे आहे.
रेलवे मार्गाने- रोह हे सर्वात जवळचे रेलवे स्थानक आहे.
सडक मार्गाने- मुंबई सेंट्रल आणि बोरिवली येथून मुरुडसाठी बस मार्ग मोकळे आहे.
जल मार्गाने- वर्फ ते रोह पर्यंत फेरी चालते.
 
प्रेक्षणीय स्थळे- 
पद्मदुर्ग किल्ला, अहमदगंज महाल,मुरुड बीच,गरमांबी धबधबा,नांदगाव हे प्रेक्षणीय स्थळे आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती