महाराष्ट्रातील निवडणुकीच्या निकालापूर्वी शुक्रवारी पुण्यात राष्ट्रवादीचे नेते संतोष नांगरे यांनी पोस्टर लावले. या पोस्टरमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुख्यमंत्री किंवा भावी मुख्यमंत्री म्हणून दाखवण्यात आले आहेत. मात्र, काही काळानंतर आता हे पोस्टर हटवण्यात आले आहे.#WATCH | Pune: NCP leader Santosh Nangare says, "Ajit dada is a mass leader of Maharashtra. His work speaks for itself. He does what he says. He speaks for the development of Maharashtra...So, all workers, leaders of NCP and the youth like him...We feel that he should become the… https://t.co/x35bFpQaxX pic.twitter.com/RNs81k2vIR
— ANI (@ANI) November 22, 2024