ते म्हणाले,अरविंद केजरीवाल महाराष्ट्र निवडणुकीत एमव्हीए उमेदवारांचा प्रचार करतील.आम आदमी पार्टी आणि महाविकास आघाडी घटक भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडीचा (इंडिया) भाग आहेत, ज्याची स्थापना 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपशी लढण्यासाठी करण्यात आली होती.