लोकसभा निवडणुक 2024:लोकसभा निवडणुकीचा या 96 जागांवर चौथ्या टप्प्यात मतदान होणार
रविवार, 12 मे 2024 (12:32 IST)
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. लोकसभा निवडणुकीचे तीन टप्पे झाले आहे. लोकसभा 2024 च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चौथ्या टप्प्यासाठी 13 मे रोजी 96 जागांसाठी मतदान होणार आहे. हे मतदान कालावधीत 9 राज्ये आणि 1 केंद्रशासित प्रदेशातील जागेसाठी होणार आहे. सध्या निवडणूक प्रचार थांबला असून निवडणुकीच्या रिंगणात एकापेक्षा जास्त उमेदवार आहे.