विनोद खन्ना आघाडीवर

पंजाबच्या गुरुदासपुर जागेवरून भाजप नेते विनोद खन्ना आघाडीवर असून, या जागेवर त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. प्रताप सिंह बाजवा हे त्यांच्या विरोधात या जागेवरून निवडणूक लढवत असून, दुसऱ्या फेरी अखेरपर्यंत ते पिछाडीवर आहेत.

वेबदुनिया वर वाचा