लालूपेक्षा नी‍तिशकुमार चांगले: कॉंग्रेस

वार्ता

बुधवार, 6 मे 2009 (21:20 IST)
राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष व रेल्वे मंत्री लालू प्रसाद यादव यांच्यापेक्षा शंभर पट बिहारचे मुख्यमंत्री नीतिशकुमार चांगले आहे, असे मत बिहार प्रदेश कॉंग्रेस समितीने व्यक्त केले.

प्रदेशध्यक्ष अनिलकुमार शर्मा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, नीतिशकुमार आपल्या राजकीय महत्वकांक्षेसाठी जातीय राजकारण करतात. परंतु ते सौम्य आणि सुसंस्कृत आहे. लालूप्रसाद यादव यांच्यापेक्षा शंभर पट्टीने ते चांगले आहेत.

वेबदुनिया वर वाचा