मोठी आघाडी घेऊन विजयाकडे निघालेले उमेदवार

मत मोजणीतून मोठी आघाडी घेऊन विजयाकडे कूच करणारे किंवा विजयी झालेले उमेदवार मतदार संघ व पक्ष निहाय असे-

शरद पवार (माढा- राष्‍ट्रवादी)
सुप्रिया सुळे (बारामती- राष्‍ट्रवादी)
वरुण गांधी (पीलीभीत- भाजप)
राहुल गांधी (अमेठी - कॉंग्रेस)
मीरा कूमार (कॉंग्रेस)
नीलेश राणे (रत्‍नागिरी-सिंधुदुर्ग- कॉंग्रेस) विजय
राव वीरेंद्र सिंह (गुरगाव - कॉंग्रेस)
सुशीलकुमार शिंदे (सोलापूर- कॉंग्रेस)
रेणुका चौधरी (खम्मम- कॉंग्रेस) - विजय
किरोडी सिंह (बैसला)
भजन लाल (हिसार- जनहित कॉंग्रेस)
सचिन पायलट (अजमेर- कॉंग्रेस) 60 हजार मतांनी आघाडीवर
जया प्रदा (समाजवादी पार्टी- रामपूर)
हमीदुल्‍ला सईद (लक्षद्वीप- कॉंग्रेस) विजय
उत्तमसिंह राव पवार (औरंगाबाद- कॉंग्रेस)
सुरेश कलमाडी (पुणे- कॉंग्रेस)
दत्ता मेघे (वर्धा- कॉंग्रेस)
प्रिया दत्त (उ.मध्‍य.मुंबई- कॉंग्रेस) 1 लाख 70 हजारांपेक्षा अधिक मतांनी विजयी
मिलिंद देवरा (कॉंग्रेस)
संजय टावरे (भिवंडी- कॉंग्रेस)
उदनयराजे भोसले (सातारा- राष्ट्रवादी कॉंग्रेस) 3 लाखापेक्षा अधिक मतांनी विजय
पद्मसिंह पाटील (उस्मानाबाद- राष्ट्रवादी कॉंग्रेस)
सूर्यकांता पाटील (हिंगोली- राष्ट्रवादी कॉंग्रेस)
समीर भुजबळ (नाशिक- राष्ट्रवादी कॉंग्रेस) 22 हजार मतांनी विजय
राजेंद्र शिंगणे (बुलडाणा- राष्ट्रवादी कॉंग्रेस)
प्रफुल्ल पटेल (भंडारा- राष्ट्रवादी कॉंग्रेस)
गोपीनाथ मुंडे (भाजप)
बनवारीलाल पुरोहित (नागपूर- भाजप)
राम नाईक (उत्तर मुंबई- भाजप)
सुनील गायकवाड (लातूर- भाजप)
संजय धोत्रे (भाजप)
शिवाजीराव अढळराव पाटील (शिरूर- शिवसेना)
गजानन बाबर (मावळ- शिवसेना)
बाबासाहेब वाघचौरे (शिर्डी- शिवसेना)
अनंत गिते (शिवसेना)
सुभाष वानखेडे (हिंगोली)
राजू शेट्टी (गडहिंग्लज)
माणिकराव होडल्‍या गावित (नंदुरबार- कॉंग्रेस) 33 हजार मतांनी विजयी
ए.टी.पाटील (जळगाव- भाजप) 97000 मतांनी विजयी
के.के. अहमद (मुस्लिम लीग) विजय
अरुण यादव (खंडवा- कॉंग्रेस) विजय
पी.सी.चाको (त्रिशुरा- केरळ कॉंग्रेस) विजयी
हरीभाऊ जावळे (रावेर - भाजप) 18 व्‍या फेरीत 22000 मतांनी आघाडीवर
प्रताप सोनवणे (धुळे- भाजपा) 10 हजारांपेक्षा अधिक मतांनी विजयी
संजय निरूपम (उ.मुंबई- कॉंग्रेस) विजयी

वेबदुनिया वर वाचा