महाराष्ट्रात ४५ टक्के मतदान

पंधराव्यलोकसभेच्यनिवडणुकीसाठमहाराष्ट्रागुरुवारझालेल्यतिसर्‍यटप्प्याप्राथमिआकडेवारीनुसासरासरअंदाजटक्कमतदाझाले. टप्प्याएकूमतदारसंघाती१९उमेदवारांचनशिमशिनबंझालआहे.

गुरुवारी (एप्रिल) राज्यातीलोकसभमतदारसंघासदेशाती१०मतदारसंघामतदाप्रक्रियपूर्झाली. महाराष्ट्रामुंबशहर व उपनगरातीमुंबदक्षिमध्य, मुंबउत्तपूर्व, मुंबउत्तमध्य, मुंबउत्तपश्चिम, मुंबदक्षिण, मुंबउत्तर, तसेठाणजिल्ह्यातीठाणे, पालघर, भिवंडआणि कल्यामतदारसंघाचयासमावेहोता.

सकाळपासूनमतदारांनमतदानासाठरांगलावल्यहोत्या. मतदानासाठतरुणांचउत्सालक्षणीहोता. काहभागादुपारउन्हाचतीव्रतजाणवअसतानाहमतदानाचहक्बजावण्यासाठमतदाबाहेपडहोते.

सायंकाळपावाजेपर्यंमतदाझालेल्यलोकसभमतदारसंघांचप्राथमिअंदाजानुसासरासरटक्केवारपुढीलप्रमाणे -
मुंबदक्षिमध्य - ८, मुंबउत्तपूर्व - २.८, मुंबउत्तमध्य - १.२, मुंबउत्तपश्चिम - ९.५, मुंबदक्षिण - ५, मुंबउत्तर - ६.९, ठाणे - ०, पालघर - ५, भिवंडी - ६.४, कल्याण - ०.

मुंबउपनगजिल्ह्यातीचालोकसभमतदासंघामतदाप्रक्रियेसाठहजाकर्मचार्‍यांचनियुक्तकरण्याआलहोती. चारहमतदासंघातीमतदाकेंद्रसंवेदनशीहोती. सर्मतदाकेंद्रावचोपोलीबंदोबस्असल्यामुळशांततेमतदाझाले, असउपनगजिल्हाधिकारविश्वापाटीयांनसांगितले.

मुंबईतील सहा व ठाण्यातील चार मतदारसंघातील १५ हजार ८७२ केंद्रांवर मतदान झाले. ठाणे जिल्ह्यातील आदिवासीबहुल पालघर मतदारसंघात चाळीस टक्के मतदान झाले होते. त्या तुलनेत मुंबईत मतदानाचा वेग अगदीच संथ होता. दक्षिण मुंबई या गर्भश्रीमंतांच्या भागात दुपारपर्यंत अवघे २८ टक्के मतदान झाले होते. मुस्लिम बहुल भिवंडी व उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघात ३२ टक्के मतदान झाले.

वेबदुनिया वर वाचा