जनता पक्षाचा भाजपला पाठिंबा

जनता पक्षाने भारतीय जनता पक्षाला आपला पाठिंबा जाहीर केला असून, पक्षाचे अध्यक्ष सुब्रह्मण्यम स्वामी भाजप उमेदवारांचा प्रचार करणार आहेत.

स्वामी दिल्लीतील विजय गोयल आणि चंदीगड येथील सत्यपाल जैन या भाजप नेत्यांच्या प्रचारात सध्या गुंतवले असून, त्यांनी आपण भाजपचा प्रचार करणार असल्याचे जाहीर केले आहे.

वेबदुनिया वर वाचा