कर्नाटकात भाजप आघाडीवर

कर्नाटकात सत्ताधारी भाजप 28 जागांपैकी 10 जागांवर पुढे चालत असून जनता दल एस दोन जागांवर पुढे चालत आहे. नव्‍या निकालानुसार कॉंग्रेस एका भागात आघाडीवर आहे. तर भाजपाचे उमेदवार उत्तर कन्नड़, म्हैसूर उडपी, चिकमंगळूर, बेळगाव, धारवाड़, बगलकोट, गुलबर्गा आणि चित्रदुर्गामध्‍ये पुढे चालत आहे.

जद एस नेते एच.डी. कुमारस्वामी बंगळुरू ग्रामीण क्षेत्रात आघाडीवर आहे. तर एन. चेलूवरयास्वामी मांडया जागेवर आहे. कॉंग्रेस नेते धरम सिंह बीदरमध्‍ये आघाडीवर आहे.

वेबदुनिया वर वाचा