मध्यप्रदेश लोकसभा निवडणूक निकाल 2019 Live Result

[$--lok#2019#state#madhya_pradesh--$]
मध्यप्रदेशमध्ये लोकसभेच्या एकूण 29 जागा आहेत. येथे प्रमुख लढत काँग्रेस आणि भाजप यांच्यात आहे. दोन्ही पक्ष सर्व 29 जागांवरून लढत देत आहे. दिग्विजय सिंह, अजय सिंह, नकुलनाथ, प्रज्ञा ठाकुर, ज्योतिरादित्य सिंधिया, केन्द्रीय मंत्री नरेन्द्र सिंह तोमर, नंदकुमार चौहान, अरुण यादव सारख्या दिग्गजांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. 2014 च्या निवडणुकीत भाजपला 27 आणि काँग्रेसला 2 जागा मिळाल्या होत्या.
[$--lok#2019#constituency#madhya_pradesh--$]

वेबदुनिया वर वाचा