२००४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे राम नाईक यांचा अभिनेते गोविंदा यांनी पराभव केला होता. हा इतिहास लक्षात घेता. ग्लॅमरस चेहरा दिला तर उत्तर मुंबईत चमत्कार होऊ शकतो अशी आशा काँग्रेसला आहे. येत्या दोन तीन दिवसात मातोंडकर यांचा काँग्रेसमध्ये होणार प्रवेश होण्याची शक्यता असून त्यांची अधिकृत उमेदवारी घोषित होण्याची शक्यता आहे.