शिक्षक -विद्यार्थी जोक - बंडूचा आळस

बुधवार, 8 फेब्रुवारी 2023 (19:01 IST)
शिक्षकाने विद्यार्थ्यांना चार पानी निबंध लिहायला सांगितला.
विषय होता, ‘आळस म्हणजे काय?’
बंडू ने चारही पानं कोरी ठेवली आणि 
शेवटी फक्त तीनच शब्द लिहीले.
‘यालाच म्हणतात आळस.’
 
Edited By - Priya Dixit 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती