रमेश आणि सुरेश दोघे भाऊ एकाच वर्गात शिकत होते.
बाई - रमेश आणि सुरेश तुम्ही दोघे तर भाऊ आहात,
मग तुम्ही आपल्या वडिलांचे नाव वेग-वेगळे का लिहिले आहे?
रमेश - अहो बाई, मग आपणच म्हणाल की आम्ही नक्कल केली,
म्हणून आम्ही आपल्या वडिलांचे नाव वेगवेगळे लिहिले आहे.