गाढवावर निबंध लिहून आणा

मंगळवार, 9 फेब्रुवारी 2021 (20:45 IST)
वडील( पक्याला )- अरे बाळ, तू या गाढवा वर बसून काय लिहीत आहे?
पक्या - काही नाही बाबा, काल शाळेत बाईंनी 
गाढवावर निबंध लिहून आणा , 
असं सांगितले होते, 
तेच लिहीत आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती