अरे ! देवा आलास तू !

Webdunia
शुक्रवार, 26 नोव्हेंबर 2021 (12:23 IST)
गण्या आपल्या आईला विचारतो
गण्या  :  आई, मी देवासारखा दिसतो का ग? 
आई। :  का रे बाळा असे का विचारलं ? 
गण्या  :  अग,  मी कुठेही गेलो की सगळे म्हणतात 
अरे देवा,  आलास का तू
 

संबंधित माहिती

पुढील लेख