* जीमेल ओपर करा. सर्च बारमध्यला अॅरोवर क्लिक करा.
* एक फॉर्म ओपन होईल जो ई मेल आयडी ब्लॉक करायचा आहे तो इथे टाका. आता 'क्रिएट फिल्टर वुईथ धीस सर्च'या ऑप्शनवर क्लिक करून डिलिट इट हा ऑप्शन निवडा. क्रिएट फिल्टरवर क्लिक करा. यामुळे ब्लॉक केलेल्या ई मेल आयडीचे मेल्स थ्रॅश फोल्डरमध्ये जातील. मेल्स 30 दिवसांनी डिलीट होतील.