सर्वात जास्त उपयोगात येणारा इंस्टँट मेसेजिंग एप, व्हाट्एसप काही नवीन फीचर त्यात जोडणार आहे आणि या लिस्टमध्ये सर्वात वर आहे व्हिडिओ कॉलिंगची सुविधा. मागील वर्षी या एपचे एक स्क्रीनशॉट लीक झाले होते. ज्यात व्हिडिओ कॉलचे ऑप्शन दिसत होते.
एंड्रॉयड पोलिसच्या रिपोर्टानुसार, कंपनी लवकरच व्हिडिओ कॉल सुरू करू शकते. व्हाट्सएपला बर्याच भाषेत ट्रांसलेट करणाऱ्या यूजर्सने ट्रांस्लेशन करताना Video call आणि Video calling सारख्या शब्दांशी जुळलेल्या वाक्यांना ट्रांसलेट केले आहे.
कॉल बेक आणि वॉयसमेल
फोन रडारच्या एका रिपोर्टानुसार, एंड्रॉयड आणि iOSला दिले जाणार्या अपडेटमध्ये कॉल बेक फीचर देण्यात आले आहे. ज्याच्या माध्यमाने बगैर एप उघडल्याशिवाय मिस कॉलचे उत्तर देऊ शकता. त्याशिवाय iOSसाठी वॉयसमेल फीचर देखील जोडण्यात आले आहे.
Zip Files शेयर करण्याचे ऑप्शन
तुम्हाला देण्यात येणारी माहिती म्हणजे नुकत्याच एका अपडेटमध्ये व्हाट्सएपमध्ये पीडीएफ फाइल शेयरिंग फीचर देण्यात आले होते. ताजा अपडेटनंतर आता यूजर्स व्हाट्सएपच्या माध्यमाने कंप्रेस्ड फाइल्स अर्थात ZIP शेयर करू शकतात.