गेल्या सामन्यात गुजरातला मुंबई इंडियन्सकडून पराभवाला सामोरे जावे लागले होते, मात्र या सामन्यात रशीद खानने बॅट आणि बॉल दोन्हीने अप्रतिम कामगिरी केली पण त्याच्या इतर खेळाडूंना चालता आले नाही. गुजरातचे गोलंदाज सूर्यकुमार यादवला रोखण्यात अपयशी ठरले,
संघ खालीलप्रमाणे आहेत:
सनरायझर्स हैदराबाद:एडन मार्कराम (क), अब्दुल समद, राहुल त्रिपाठी, ग्लेन फिलिप्स, अभिषेक शर्मा, मार्को जॅन्सन, फजलहक फारुकी, कार्तिक त्यागी, भुवनेश्वर कुमार, टी. नटराजन, उमरान मलिक, हॅरी ब्रूक, मयंक अग्रवाल, हेनरिक क्लासेन, आदिल रशीद,मे. मार्कंडे, विव्रत शर्मा, समर्थ व्यास, सनवीर सिंग, उपेंद्र यादव, मयंक डागर, नितीश कुमार रेड्डी, अकिल हुसेन आणि अनमोलप्रीत सिंग.
गुजरात टायटन्स : हार्दिक पंड्या (कर्णधार), शुभमन गिल, डेव्हिड मिलर, अभिनव मनोहर, साई सुदर्शन, वृद्धिमान साहा, मॅथ्यू वेड, रशीद खान, राहुल तेवतिया,विजय शंकर, मोहम्मद शमी, अल्झारी जोसेफ, यश दयाल, प्रदीप संगवान, दर्शन नलकांडे. , जयंत यादव, आर. साई किशोर, नूर अहमद, दासून शनाका, ओडियन स्मिथ, केएस भरत, शिवम मावी, उर्विल पटेल, जोशुआ लिटल आणि मोहित शर्मा.