व्हिडिओ शेअर करायचे नाही हे आधीच ठरले होते.
वधूच्या भावाने सांगितले, माझ्या बहिणीत आणि नवर्यामुलात लग्नाचे फोटो किंवा व्हिडिओ सोशल साईट्स जसे स्नॅपचॅट, इंस्टाग्राम किंवा ट्विटरवर शेअर करायचे नाही असा करार झाला होता. पण माझ्या बहिणीने शर्यत तोडली आणि स्नॅपचॅटवर आपल्या
आहेत. त्यांनी म्हटले की मतभेद, गैरसमज, जबाबदारी टाळण्याचे प्रयत्न या सर्व कारणांमुळे विवाह मोडले जात आहे. विश्वास नसेल तर विवाह टिकणार तरी कसे.