पाकिस्तान : कराची पोलीस मुख्यालयावर हल्ला, इमारतीत अंदाधुंद गोळीबार

शनिवार, 18 फेब्रुवारी 2023 (09:45 IST)
एका स्थानिक वृत्तवाहिनीशी बोलताना राणा सनाउल्लाह म्हणाले की, केंद्र सरकारनं सिंध प्रांताच्या सरकारशी संपर्कात आहे आणि सर्व प्रकारची मदत देण्यासाठी तयार आहे.
 
राणा सनाउल्लाह म्हणाले की, "सध्या पोलीस मुख्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावर हल्लेखोर असून, तिथून गोळीबार करत आहेत. हल्लेखोर ज्यावेळी पोलीस मुख्यालयात पोहोचले, तेव्हा वाहनं पार्क केल्यानंतर हँड ग्रेनेडही फेकले."
 
तहरिक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) ने या हल्ल्याच्या जबाबदारी स्वीकारली आहे.
 
आता कराचीत काय सुरू आहे?
या घडीला कराची पोलीस मुख्यालयात घुसलेल्या हल्लेखोरांसोबत कराची पोलिसांची चकमक सुरू आहे. हल्लेखोर हँड ग्रेनेडचाही वापर करतायेत.
 
ट्वीट करत शहबाज शरीफ म्हणाले की, "कराची पोलिसांवर झालेल्या हल्ल्याचा मी निषेध नोंदवतो आणि या हल्ल्याला अयशस्वी करणाऱ्या अधिकाऱ्यांना सलाम करतो."
 
"पाकिस्तान केवळ दहशतवादाला मुळातून संपवणार नाही, तर दहशतवाद्यांना न्यायालयाच्या चौकटीत आणून त्यांनाही संपवेल," असंही शरीफ म्हणाले.
Published By -Smita Joshi 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती