×
SEARCH
Marathi
हिन्दी
English
தமிழ்
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
फेंगशुई
राशिभविष्य
जन्मदिवस आणि ज्योतिष
श्रीराम शलाका
टॅरो भविष्य
चौघड़िया
मासिक जुळत आहे
आजचा वाढदिवस
लाईफस्टाईल
प्रणय
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
खाद्य संस्कृती
क्रिकेट
इतर खेळ
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
लाईफस्टाईल
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
खाद्य संस्कृती
क्रिकेट
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
माळी येथे भीषण अपघात 31 जणांचा मृत्यू
बुधवार, 28 फेब्रुवारी 2024 (10:11 IST)
आफ्रिकन देश माली येथे मंगळवारी झालेल्या बस अपघातात ३१ जणांचा मृत्यू झाला. नदीवरील पुलावरून बस खाली पडल्याची घटना केनिबा येथे घडली.
सायंकाळी 5 वाजता हा अपघात झाला. बस बुर्किना फासोला जात होती. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.
माळीचे खराब रस्ते हे वाढत्या रस्ते अपघातांचे कारण सांगितले जात आहे. जगभरातील रस्ते वाहतूक मृत्यूंपैकी जवळपास एक चतुर्थांश मृत्यू आफ्रिकेत होतात.
काल झालेल्या अपघातात ३१ जणांचा दुर्देवी मृत्यू झाला. बस बुर्किना फासोला जात असताना बसचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बस पुलावरून नदीत पडली.
Edited by - Priya Dixit
वेबदुनिया वर वाचा
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
संबंधित माहिती
इस्रायलचा पूर्व लेबनॉनवर हल्ला
US: हार्लेममधील एका अपार्टमेंटमध्ये भीषण आग,27 वर्षीय भारतीयाचाही मृत्यू
पूर्व चीनच्या जिआंगसू प्रांतात इमारतीला आग, 15 ठार, 44 जखमी
मरियम नवाज पंजाब प्रांताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होणार
विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांना पुत्ररत्न 'अकाय' शब्दाचा अर्थ काय?
नक्की वाचा
गणेश चतुर्थीच्या वेळी देवघरात दुर्वा ठेवा, गणपती सर्व अडथळे दूर करेल
Ganesh Chaturthi 2025 स्वादिष्ट प्रसाद श्रीखंड, गणपती बाप्पांसाठी खास रेसिपी
गणपती आणि हरवलेल्या शंखाची कहाणी
पावसाळ्यात रस्त्यावरील हे 7 पदार्थ खाऊ नका, कारण जाणून घ्या
त्वचा मऊ करण्यासाठी कोरफडीत मिसळा या 3 गोष्टी
नवीन
गरज पडल्यास मराठा आरक्षण प्रकरणात मुख्यमंत्री स्वतः हस्तक्षेप करतील चंद्रकांत पाटील यांचे विधान
दिल्लीहून इंदूरला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाच्या इंजिनमध्ये आग, आपत्कालीन लँडिंग
LIVE: मराठा आरक्षण आंदोलनात हृदयविकाराच्या झटक्याने कार्यकर्त्याचा मृत्यू
मराठा आरक्षण आंदोलनात हृदयविकाराच्या झटक्याने कार्यकर्त्याचा मृत्यू
सर्वांना कुणबी बनवा'मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला रविवारी सकाळपर्यंतचाअल्टिमेटम दिला
अॅपमध्ये पहा
x