मिळालेल्या माहितीनुसार अमेरिकेत पुन्हा एकदा विमान अपघात झाला आहे. टक्सनच्या बाहेरील एका लहान विमानतळावर हा अपघात झाला असून आणि राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा मंडळ चौकशी करत आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. या घटनेत दोन जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी पोलिस विभागाने केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार अमेरिकेत पुन्हा एकदा विमान अपघात झाला आहे. दक्षिण अॅरिझोनामध्ये दोन लहान विमानांच्या टक्करीत किमान दोन जणांचा मृत्यू झाला आहे. अधिकाऱ्यांनी विमान अपघाताची माहिती दिली आहे. टक्सनच्या बाहेरील एका लहान विमानतळावर हा अपघात झाला आणि राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा मंडळ चौकशी करत आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर माराणा पोलिस विभागाने दोन जणांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे.