उल्लेखनीय आहे की अंजू नसरुल्लाला भेटण्यासाठी पती अरविंद आणि दोन मुलांना सोडून गेल्या महिन्यात पाकिस्तानला गेली होती. येथे अंजूचा पती अरविंद याने पत्नी आणि नसरुल्लाविरुद्ध राजस्थानमध्ये एफआयआर दाखल केला आहे. अरविंदने दावा केला होता की, दोघांचा अद्याप घटस्फोट झालेला नाही, त्यामुळे ती दुसऱ्या व्यक्तीशी लग्न करू शकत नाही.