अमेरिकेत शनिवारी रात्री उशिरा पुन्हा एकदा गोळीबाराची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, मध्य मेक्सिकोच्या क्वेरेटारो राज्यातील एका बारमध्ये बंदुकधारींनी 10 जणांची हत्या केली. राज्याच्या राजधानीच्या डाउनटाउन भागातील एका बारमध्ये ही घटना घडली.चार बंदुकधारींनी बारमध्ये प्रवेश केला आणि सात पुरुष आणि तीन महिलांची हत्या केली.