रेल्वेची टक्कर; ९ ठार

बुधवार, 10 फेब्रुवारी 2016 (10:46 IST)
दक्षिण जर्मनीतील दुर्गम भागात रेल्वेंची समोरासमोर टक्कर होऊन झालेल्या भीषण अपघातात ९ जण ठार  झाले. चेंदामेंदा झालेले डबे कापून जखमींना बाहेर काढण्यात आले.  बॅव्हरियाधील बद एबलिंगनजीकच्या एकेरी रेल्वेमार्गावर घडलेल्या दुर्घटनेमुळे डबे रुळावरून घसरत एकमेकांवर चढले.

वेबदुनिया वर वाचा