म्हातारा दिसू लागला चार वर्षाचा शिकदर

ढाका येथे चार वर्षाचा शिकदर नावाच मुलाला एक विचित्र आजार झाल्याने त्याला टक्कल तर पडले आहेच, शिवाय तो म्हाताराही दिसू लागला आहे. त्याची परिस्थिती गरीब असलने डॉक्टर त्याच्यावर मोफत उपचार करीत आहेत.
 

वेबदुनिया वर वाचा