15 August Wishes in Marathi स्वातंत्र्यदिना निमीत्त शुभेच्छा संदेश

रविवार, 14 ऑगस्ट 2022 (13:37 IST)
तिरंगी आमचा भारतीय झेंडा उंच उंच फडकवू
प्राणपणाने लढून आम्ही शान याची वाढवू
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
तीन रंग प्रतिभेचे नारंगी ,पांढरा आणि
हिरवा रंगले न जाणो किती रक्ताने तरी
फडकतातं नव्या उत्साहाने
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
आज सलाम आहे त्या वीरांना ज्यांच्यामुळे 
आज हा दिवस पाहिला. ती आई आहे 
भाग्यशाली जिच्यापोटी जन्मलेल्या 
वीरांमुळे हा देश अखंड राहिला... 
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
दे सलामी... या तिरंग्याला ज्यामुळे तुझी शान आहे,
हा तिरंगा नेहमी राहू दे उंच जोपर्यंत तुझा जीव आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
गंगा-यमुना आहे नर्मदा इथे, 
मंदिरांसोबतच मस्जिद आणि चर्च आहे इथे, 
शांतता आणि प्रेमाची शिकवण देतो 
आमचा भारत देश देता सदा सर्वदा... 
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
 
देशभक्ती मूळ रूपात एक धारणा आहे, 
ती म्हणजे हा देश सर्वात चांगला आहे, 
कारण इथेच आपला जन्म झाला आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
गळ्यामध्ये गरिबांच्या गाजे संतांची वाणी
ज्योतीसम समरात जळाली झाशीची राणी
त्या संतांचे त्या वीरांचे प्रियतम तीर्थस्थान
माझा हिंदूस्थान, माझा हिंदुस्थान
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
वादळातून नौका काढून आम्ही आणली तीरावर... 
देशाला ठेवा एक मुलांनो हाच संदेश आहे 
स्वातंत्र्यदिवसाच्या मोक्यावर…
 
देशभक्ती ही झेंडा फडकवण्यात नाही तर 
या प्रयत्नात आहे की, देश पुढे जाईल 
आणि मजबूतही राहील.
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
चला पुन्हा एकदा आठवूया तो नजारा..... 
शहिदांच्या हृदयातील ज्वाला आठवा
जिच्यामुळे आज देशाचं स्वातंत्र्य कायम आहे, 
देशभक्तांच्या रक्ताची ती धार आठवा... 
ज्यामुळे आज तिरंगा फडकतो आहे. 
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
ना धर्माच्या नावावर जगा ना...
ना धर्माच्या नावावर मरा... 
माणुसकी धर्म आहे या देशाचा... 
फक्त देशासाठी जगा... 
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
ही गोष्ट वाहत्या हवेला सांगा.... 
प्रकाश असेल दिवे तेवत ठेवा... 
जीवाची आहुती देऊन या 
तिरंग्याचं रक्षण केलं आहे आम्ही... 
सदैव या तिरंग्याला फडकवत ठेवा...
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
वाऱ्यामुळे नाही तर 
भारतीय सैनिकांच्या श्वासामुळे
फडकतोय आपला तिरंगा…!
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
ज्याचा मुकूट आहे हिमालय, 
जिथे वाहते गंगा, जिथे आहे विविधतेत एकता..
'सत्यमेव जयते आहे आमचा नारा, 
जिथे धर्म आहे भाईचारा तोच आहे भारतदेश आमचा
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
देशाला मिळालं स्वातंत्र्य मार्गात आलेल्या 
प्रत्येक संकटाला टाळून, चला पुन्हा उधळूया रंग 
आणि जगूया देशाच्या स्वातंत्र्याचा हा सण... वंदे मातरम्
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
देश आपला सोडो न कोणी.. 
नातं आपलं तोडो न कोणी... 
हृदय आपलं एक आहे, 
देश आपली जान आहे... 
ज्याबद्दल आपल्याला अभिमान आहे
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
रंग बलिदानाचा त्या तिरंग्यात पहावा..
उत्साह देशप्रेमाचा अंगी संचारावा..
जयघोष भारताचा आसमंती गुंजावा..
सण हा स्वातंत्र्याचा सदैव व्हावा..
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
भारत एक सुवर्ण चिमणी आहे आणि
स्वातंत्र्य तिचे पंख आहेत
देशाची माती खाल्ली होती लहानपणी कधी,
म्हणूनच की काय मनात अजूनही देशभक्तीची कायम आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
रंग, रुप,वेश, भाषा जरी अनेक आहेत
तरी सारे भारतीय एक आहेत
बलसागर भारत होवो, विश्वात शोभूनी राहो.
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
 
हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे
आ चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे
विविधतेत एकता आहे आमची शान, 
याचमुळे आहे माझा देश महान
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
देशभक्तांच्या बलिदानामुळे स्वतंत्र झालो आपण, 
कोणी विचारल्यावर गर्वाने सांगतो आम्ही भारतीय आहोत, जय हिंद
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
माझी मायभूमी, तुला शतशत प्रणाम... 
तू अखंड राहो हीच देवा चरणी प्रार्थना. 
भारत मात की जय.
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
अभिमान आणि नशीब आहे की
भारत देशात जन्म मिळाला
जसे इंग्रजांपासून मुक्त झालो
तसे आता भ्रष्टाचारमुक्त भारत करुया
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
देश आपला सोडो न कोणी
नातं आपले तोडू न कोणी
ह्रदय आपले एक आहे
देश आपली शान आहे
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
माझी ओळख आहेस तू, 
जम्मूची जान आहेस तू, 
सीमेची आन आहेस तू, 
दिल्लीचं हृदय आहेस तू...
हे माझ्या भारत देशा...वंदे मातरम्
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
उत्सव तीन रंगांचा, आभाळी आज सजला, 
नतमस्तक मी त्या सर्वांसाठी ज्यांनी 
माझ भारत देश घडविला.
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
भारत देश विविध रंगांचा 
देश विविध ढंगांचा 
विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा.
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
स्वातंत्र्यांसाठी फडकतो ध्वज, 
सूर्य तळपतो प्रगतीचा, 
भारतभूच्या पराक्रमाला मुजरा महाराष्ट्राचा
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
शुर आम्ही सरदार आम्हाला 
काय कुणाची भीती?
देव देश अन् धर्मापायी प्राण
घेतले होती
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
स्वराज्य तोरण चढे
गर्जती तोफांचे चौघडे
मराठी पाऊल पडते पुढे
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
तू माझी भारतभूमी मी तुझाच मावळा, 
मी भारतमातेचा माजी भारतमाता जय हिंद
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
तिरंगी आमचा भारतीय झेंडा
उंच उंच फडकवू
प्राणपणाने लढून आम्ही
शान याची वाढवू
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
जेव्हा डोळे उघडतील तेव्हा जमीन भारताची असो.... 
जेव्हा डोळे बंद होतील तेव्हा 
मनात आठवणी भारताच्या असतो... 
मरण आलं तरी दुःख नाही...
फक्त मरताना माती या मातृभूमीची असो.
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
ज्यांनी लिहीली स्वातंत्र्याची गाथा, 
त्यांच्या चरणी ठेवू माथा. 
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 
वंदे मातरम्
 
स्वातंत्र्य वीरांना करुया शत शत
प्रणाम, त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच
भारत बनला महान
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
कधीच न संपणार आणि 
शेवटच्या श्वासापर्यंत टिकणार 
प्रेम म्हणजे देशप्रेम
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
लढा वीर हो लढा लढा
पराक्रमाने अधिक उंचवा
हिमालयाच्या कडा् कडा
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, 
हम बुलबुले हैं इसकी ... ये गुलसिता हमारा... 
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
पुढच्या पिढ्यांसाठी एक चांगले राष्ट्र
निर्माण करण्यासाठी आता आपण
कठोर परिश्नम केले पाहिजे
मी एक भारतीय आहे आणि 
हीच माझी सर्वात मोठी ओळख आहे. वंदे मातरम्.
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
देशभक्तीचा पडू लागला आहे पाऊस
यातील काही थेंब नक्की जपून ठेवा
हिच आहे नम्र विनंती तुम्हाला
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
दिल दिया है, जान भी देंगे, 
ऐ वतन तेरे लिए... 
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
ना कोणासाठी, ना श्रीमंतीसाठी
आयुष्य खूप छोटं आहे आपण
जगणार फक्त देशासाठी
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
जयोस्तुते जयोस्तुते श्री महन्मंगले शिवास्पदे शुभदे, 
स्वतंत्रते भगवती त्वामहम्, यशोयुतां वंदे
मुक्त आमचे आकाश सारे, झुलती हिरवी
रानेवने, स्वैर उडती पक्षी नभी, आनंद आज उरी नांदे
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती