है प्रीत जहाँ की रीत सदा हे गाणं पूरब और पश्चिम चित्रपटाचं आहे. या चित्रपटाचे संगीतकार कल्याणजी-आनंदजी असून गाण्याचे लेखक इंदीवर आहेत. या गाण्याला स्वर दिले आहे महेंद्र कपूर यांनी.हे चित्रपट अभिनेता मनोज कुमार प्राण, मदन पुरी यांच्यावर चित्रित केलं आहे.