जॉन सीना 2018 पासून केवळ पार्ट-टाइम WWE मध्ये दिसला आहे.
जॉन सीनाने 'मनी इन द बँक' या WWE कुस्ती स्पर्धेदरम्यान निवृत्तीची घोषणा केली. 2010 पासून दरवर्षी ही स्पर्धा आयोजित केली जात आहे. यावेळी जॉन सीनाच्या उपस्थितीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. तो का आला आणि काय करणार हे प्रत्येकाला जाणून घ्यायचे होते. जॉनने लोकांना सांगितले की, आज रात्री मी WWE मधून माझ्या निवृत्तीची अधिकृत घोषणा करत आहे.जॉन सीनाने सांगितले की तो मंडे नाईट रॉमध्ये भाग घेण्याची योजना आखत आहे