✕
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
फेंगशुई
राशिभविष्य
जन्मदिवस आणि ज्योतिष
श्रीराम शलाका
टॅरो भविष्य
चौघड़िया
मासिक जुळत आहे
आजचा वाढदिवस
लाईफस्टाईल
प्रणय
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
इतर खेळ
स्कोअरकार्ड
वेळापत्रक
आयसीसी रँकिंग
क्रीडा जग
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
Marathi
हिन्दी
English
தமிழ்
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
लाईफस्टाईल
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
होळीच्या शुभेच्छा - रंग आहे तर अर्थ येतो न जीवनास
Webdunia
सोमवार, 6 मार्च 2023 (11:01 IST)
विसरून जाऊ मतभेद,असं लोकं म्हणतात,
होळीचा आनंद सर्वचजण मनमुराद घेतात,
पण खरंच विसरतात का मतभेद मनापासून,
पुनश्च तसंच वागतात, दुसऱ्या दिवसापासून,
खऱ्या अर्थानं, रंगा पासून काही शिकायला हवंय,
एकमेकांत मिसळून जगणं शिकाता यायला हवंय,
मिसळलं न की मग तयार होतो रंग नवा,
आपलंपण जपून सुद्धा, नवा रंग तयार व्हायला हवा,
हेचं तर शकवतो न हा सण आपल्यास,
रंग आहे तर अर्थ येतो न जीवनास!
....अश्विनी थत्ते.
वेबदुनिया वर वाचा
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
संबंधित माहिती
होळीच्या शुभेच्छा Holi Wishes In Marathi 2023
नाताळच्या हार्दिक शुभेच्छा 2022 Christmas Wishes In Marathi
Happy Holi 2022: जाणून घ्या वृंदावनमध्ये कोणती होळी खेळली जाते?
होळीच्या हार्दिक शुभेच्छा Holi wishes in marathi
Happy Holi 2022: कोरोनाच्या धोक्यात मुलांच्या होळी खेळण्याच्या पद्धतीत अशा प्रकारे बदल करा
सर्व पहा
नवीन
आरती मंगळवारची
मारुतीरायाला त्यांच्या शक्ती विसरण्याचा शाप कोणी दिला? मग लंकेला जाताना कोणी आठवण करून दिली? संपूर्ण कथा जाणून घ्या
Jagannath Puri temple 3rd stair story जगन्नाथ मंदिरातील तिसर्या पायरीवर पाऊल का ठेवत नाही? गुपित जाणून घ्या
Mahadev Mantra महादेवाचे मंत्र सोमवारी नक्की जपावे
आरती सोमवारची
सर्व पहा
नक्की वाचा
साप्ताहिक राशीफल 15 जून ते 21 जून 2025
घरातून नकारात्मक ऊर्जा दूर ठेवण्यासाठी, मुख्य दारावर मिठाचा एक छोटासा उपाय करा
पावसाळ्यात केस गळती वाढली? हे घरगुती उपाय अवलंबवा
मधमाशी Heart Attack चे कारण असू शकते का? जाणून घ्या
Ramayana श्रीराम आणि मारुतीची पहिली भेट, यातून शिकण्यासारखे काय?
पुढील लेख
आयुष्य संकटांनी वेढलेले आहे, त्यामुळे सोमवारी करा हे सोपे उपाय