11 ऑगस्ट रोजी लागेल सूर्य ग्रहण, 9 ऑगस्टला आहे प्रदोष व्रत

मंगळवार, 7 ऑगस्ट 2018 (12:57 IST)
या वर्षी वर्षाचा शेवटचा आणि तिसरा सूर्यग्रहण 11 ऑगस्ट रोजी लागणार आहे. या दिवशी दर्श अमावास्या (शनैश्चरी अमावस्या) देखील आहे.    
 
11 august Surya Grahan 5 Facts:
 
1. वर्षाचा शेवटचा सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. याला नॉर्थ अमेरिका, नॉर्थ पश्चिमी एशिया, साऊथ कोरिया, मास्को, चीन सारख्या देशांचे लोक बघू शकतात. लंडनमध्ये सूर्यग्रहण सकाळी 9 वाजून 2 मिनिटांवर सुरू होईल.  
 
2. भारतात या सूर्यग्रहणाचे सुतक काळ 10 ऑगस्टच्या रात्री 1 वाजून 32 मिनिटांपासून सुरू होईल.  
 
3. सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही, म्हणून येथे सुतक काळचा प्रभाव नसल्यासारखा राहील.  
 
4. नासानुसार 2019मध्ये तीन सूर्यग्रहण बघायला मिळतील. 2019 मध्ये पहिला सूर्य ग्रहण 6 जानेवारी, दुसरा 2 जुलै आणि तिसरा 26 ऑगस्टला पडेल.   
 
5. सांगायचे म्हणजे 13 जुलै रोजी वर्षाचा दुसरा सूर्यग्रहण लागला होता. या अगोदर 15 फेब्रुवारी रोजी 2018चा पहिला सूर्यग्रहण लागला होता. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती