जया एकादशी व्रत शुभ मुहूर्त-
एकादशी तिथिी आरंभ- 22 फेब्रुवारी 2021 वार सोमवार संध्याकाळी 05 वाजून 16 मिनिटापासून
एकादशी तिथी समाप्त- 23 फेब्रुवारी 2021 वार मंगळवार संध्याकाळी 06 वाजून 05 मिनिटापर्यंत
जया एकादशी पारणा शुभ मुहूर्त- 24 फेब्रुवारी सकाळी 06 वाजून 51 मिनिटापासून ते सकाळी 09 वाजून 09 मिनिटापर्यंत
स्वच्छ हलक्या पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करावे.
5 पांढरे जानवे केशरच्या रंगात रंगवून घ्यावे आणि 5 स्वच्छ पिवळे फळं मांडावे.