* अस्वच्छ कपडे परिधान करणारे, स्वच्छ दात नसणारे, खूप खाणारे, कठोर शब्द बोलणारे, सूर्योदयानंतर उठणारे, असे लोकांचे व्यक्तित्व कितीही महान का नसो, लक्ष्मीची त्यांच्यावर कृपा होत नसते.
* एका व्यक्तीला चारी वेद आणि सर्व धर्म शास्त्रांचे ज्ञान आहे. परंतू जर त्याला आपल्या आत्म्याची अनुभूती झाली नाही तर तो त्या चमच्याप्रमाणे आहे, ज्याने अनेक पक्वान्न हालवले परंतू कसला ही स्वाद घेतला नाही.