मोदी म्हणाले- चांगले दिवस येणार आहे...

शुक्रवार, 16 मे 2014 (15:07 IST)
अहमदाबाद। लोकसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी पहिला ट्विट केला आहे - 'भारताचा विजय, चांगले दिवस येणार आहे'.  



महत्त्वाचे म्हणजे भाजप आणि त्यांच्या सहकार्यांना 325पेक्षा जास्त जागा मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे भाजप आपल्या स्वबळावर बहुमत प्राप्त करताना दिसत आहे. भाजपने निवडणुकीच्या वेळेस नारा दिला होता की 'अच्छे दिन आने वाले हैं'. निवडणुकीत ऐतिहासिक यशानंतर मोदींची पहिली प्रतिक्रिया आहे.

वेबदुनिया वर वाचा