मध्यप्रदेश, छत्तीसगडमध्ये भाजपा पुढे

शुक्रवार, 16 मे 2014 (10:05 IST)
नरेन्द्र मोदी यांची लहर संपूर्ण देशात दिसू लागली आहे. सुरवातीत आलेल्या परिणामात मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्येपण भाजपा आपल्या नजीकचे प्रतिद्वंद्वी काँग्रेसपेक्षा आघाडीवर आहे. 

सुरुवातीत आलेल्या माहितीनुसार मध्यप्रदेशात भाजपा 21 जागांवर आघाडीवर आहे, आणि काँग्रेस फक्त 6 जागांवर पुढे आहे. दुसरीकडे छत्तीसगडच्या 11 जागांवर भाजपा 8 वर आघाडीवर आहे, जेव्हाकी काँग्रेस 3 जागांवर पुढे आहे.  


LIVE RESULT 2014  

मध्यप्रदेश

छत्तीसगड

वेबदुनिया वर वाचा