...तर काम करायला आली आहे- हेमा मालिनी

बुधवार, 21 मे 2014 (10:21 IST)
बॉलिवूडमध्ये ड्रीमगर्ल या नावाने ओळखली जाणारी हेमा मालिनी आता मथुरा येथील खासदार बनली आहे. भाजपच्या तिकिटावर हेमामालिनीने निवडणूक लढवली होती. हेमा मालिनी सुंदर साड्या नेसून पोझ देण्यासाठी मथुरा येथे आल्या असल्याची टीका विरोधकांनी केली होती. परंतु आपण काम करण्‍यासाठी मथुरा येथे आल्याचे हेमा मालिनीने सांगितले.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत विजय मिळवून हेमा मालिनीने टीकाकारांचे तोंडे बंद केली आहेत.

वेबदुनिया वर वाचा