उपवास रेसिपी : मखाना खीर

सोमवार, 12 ऑगस्ट 2024 (08:30 IST)
साहित्य- 
1 कप- मखाने
1/2 कप- ड्राईफ्रूट्स
2 कप- दूध
1/2 कप- साखर 
1-2 चमचा- देशी तूप 

कृती-
मखाना खीर बनवण्यासाठी सर्वात आधी एक कढईत तूप गरम करून त्यात मखाने फ्राय करून घेणे. मग ते काढून घेणे. आता दूध उकळवून घ्यावे.  तसेच आता या उकळलेल्या दुधात मखाने टाकणे. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही मखाने हल्केसे बारीक देखील करू शकतात. 10-15  मिनिट पर्यंत हे शिजू दयावे . जेव्हा ही खीर तयार होईल तेव्हा यात साखर आणि ड्राईफ्रूट घालावे. नंतर 5 मिनिटांनी गॅस बंद करून थोडी थंड झाल्यावर सर्व्ह करावी. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती