मिंट लेमनेड पाचक

ND
साहित्य : 1 गुच्छा पुदिना, 60 ग्रॅम साखर, 2-3 लिंबू, 2-3 थेंब खाण्याचा हिरवा रंग, सोडा वॉटर अंदाजे, काळे मीठ चवीनुसार.

कृती : पुदिनाच्या पानांना मिक्सरमधून काढून त्याचा रस काढावा. साखरेत थोडं पाणी घालून उकळून घ्यावे. नंतर त्या पाण्याला थंड करून त्यात लिंबाचा रस, पुदिन्याचा रस, काळे मीठ व हिरवा रंग घालून चार पट पाणी किंवा सोडा घालून सर्व्ह करावा.

वेबदुनिया वर वाचा