Mango Shake Recipe झटपट बनवा सर्वांना आवडणारा मँगो शेक

मंगळवार, 20 मे 2025 (08:00 IST)
साहित्य-
दोन -पिकलेले आंबे
एक कप -दूध
एक टेबलस्पून -मध
बर्फाचे तुकडे
ALSO READ: चिकू मिल्कशेक रेसिपी
कृती-
सर्वात आधी आंबे स्वच्छ धुवून सोलून त्याचे लहान तुकडे करा. नंतर आंब्याचे तुकडे, दूध आणि मध घाला आणि मिक्सरच्या मदतीने चांगले मिसळा. तसेच बर्फाचे तुकडे घाला. आता तयार केलेला शेक एका काचेच्या ग्लासमध्ये ओता आणि त्यावर काजू आणि पिस्ते घालून सजवा. तर चला तयार आहे आपली  मँगो शेक रेसिपी थंडगार सर्व्ह करा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: झटपट बनवा थंडगार Orange Papaya Smoothie
Edited By- Dhanashri Naik 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती