कोणते आहेत माता लक्ष्मीचे 10 शुभ प्रसाद.
1. पिवळ्या किंवा पांढर्या रंगाची मिठाई: पिवळ्या आणि पांढऱ्या रंगाची मिठाई देवी लक्ष्मीला अर्पण केली जाते. केशरी भाताचा नैवेद्य दाखवून देखील देवीला प्रसन्न करता येतं.
3. शिरा : शुद्ध तुपात बनवलेला शिरा देवी आईला खूप प्रिय आहे.
4. ऊस: दिवाळीच्या दिवशी देवीला ऊस अर्पण केला जातो कारण ऊस देवीच्या पांढर्या हत्तीला खूप प्रिय असतो.
8. नारळ: नारळाला श्रीफळ देखील म्हणतात. ते शुद्ध पाण्याने भरलेले असतं.
9. विडा : लक्ष्मी देवीच्या पूजेमध्ये गोड विड्याचे खूप महत्त्व आहे. हे आनंद आणि समृद्धीचे प्रतीक आहे.
याशिवाय पूजेदरम्यान 16 प्रकारच्या करंज्या, पापडी, अनरसा, लाडू अर्पण केले जातं. फुलोरा देखील तयार केला जातो. याशिवाय तांदूळ, बदाम, पिस्ता, खारिक, हळद, सुपारी, गहू, नारळ असे सर्व अर्पण केलं जातं. केवड्याची फुले व आम्रबेलेचा नैवेद्य दाखवण्यात येतं. या दिवशी जो कोणी लक्ष्मीजीच्या मंदिरात लाल फुल अर्पण करुन नैवेद्य दाखवतं त्यांच्या घरात सर्व प्रकारची शांती आणि समृद्धी नांदते. कोणत्याही प्रकारे पैशाची कमतरता भासत नाही.