दिवाळी 2022 शुभ मुहूर्त Lakshmi Pujan 2022 Muhurat

सोमवार, 24 ऑक्टोबर 2022 (07:15 IST)
Lakshmi Pujan 2022 Muhurat Diwali 2022 Shubh Muhurat दिवाळी श्रेष्ठ मुहूर्त जाणून घ्या... दिवाळी 2022 शुभ मुहूर्त

दीपोत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो. 24 ऑक्टोबर 2022 रोजी दिवाळी सण साजरा केला जाणार आहे. दुसर्‍या दिवशी 25 ऑक्टोबर रोजी सूर्य ग्रहण असेल. दिवाळीच्या दिवशी कधी करावे लक्ष्मी पूजन? कधी खरेदी करावी? हे सर्व जाणून घ्या. येथे आम्ही आपल्याला दिवाळी चे शुभ मुहूर्त आणि योग याबद्दल माहिती देत आहोत-
 
अमावस्या तिथी : 24 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 5 वाजून 27 मिनिटापर्यंत चतुर्दशी तिथी असेल नंतर अमावस्या लागेल. अमावस्या तिथी 25 ऑक्टोबर रोजी 4 वाजून 18 मिनिटापर्यंत राहील. स्थानीय वेळेनुसार वेळेत काही मिनिटांचा बदल होऊ शकतो.
 
24 ऑक्टोबर 2022 दिवाळी पंचांग मुहूर्त आणि योग 
 
- अभिजित मुहूर्त : 11:59 ते दुपारी 12:46 पर्यंत. खरेदीसाठी उत्तम
- विजय मुहूर्त : दुपारी 02:18 ते 03:04 तक. खरेदी आणि पूजेसाठी उत्तम
- गोरज मुहूर्त : संध्याकाळी 05:58 ते 06:22 पर्यंत. पूजा-आरती साठी योग्य
- सन्ध्या : संध्याकाळी 06:10 ते 07:24 पर्यंत. पूजा-आरतीसाठी उत्तम
- निशिता मुहूर्त : रात्री 11:58 ते 12:48 पर्यंत. पूजा-आरतीसाठी योग्य
- लक्ष्मी पूजन 2022 शुभ मुहूर्त: 24 ऑक्टोबर संध्याकाळी 06:53 ते रात्री 08:16 पर्यंत.
 
दिवाळी शुभ योग Shubh Yog of Diwali 2022:
- हस्त नक्षत्र 2 वाजून 43 मिनिटापर्यंत. नंतर चित्र नक्षत्र
- वैधृति योग 2 वाजून 32 मिनिटापर्यंत. नंतर विश्कुम्भ योग

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती