राजधानी दिल्लीत झालेल्या स्फोटांनंतर ब्रिटनने या स्फोटांचा निषेध केला असून, दहशतवादाच्या या लढ्यात ब्रिटन भारतासोबत असल्याचे मत परराष्ट्रमंत्री डेव्हिड मिलिबँड यांनी व्यक्त केले.
भारताच्या राजधानीत स्फोट घडवून आणून दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला असल्याचे मत मिलिबँड यांनी व्यक्त केले आहे.