मॅनचेस्टर युनिव्हर्सिटी आणि ब्रिटनच्या मुक्त विद्यापीठासह आंतरराष्ट्रीय संशोधकांच्या पथकाने अमेरिका आणि ब्रिटनमधील सुमारे 2000 लोकांचा सर्वेक्षण करण्यात आले. यात संशोधकांना असे आढळले की 6 फूटांपेक्षा जास्त उंची असलेल्या लोकांमध्ये कोरोनाचा संसर्गाचा धोका जास्त असतो.