राज्यात गेल्या 24 तासांत 29,911 नवे कोरोना रुग्ण, 738 जणांचा मृत्यू

गुरूवार, 20 मे 2021 (22:18 IST)
राज्यात गुरुवारी (20 मे) 29,911 नवे कोरोना रुग्ण आढळले तर 738 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर, गेल्या 24 तासांत 47,371 रुग्ण बरे होऊन घरी परतले.
 
महाराष्ट्रात कोरोना व्हायरसची लागण झालेल्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या सध्या 3,83,253 इतकी आहे.
 
राज्याचा रिकव्हरी रेट 91.43% वर आला आहे.

जिल्हा - महापालिका निहाय दैनंदिन रुग्णसंख्यामहाराष्ट्रातल्या जिल्हयांतली रुग्णसंख्या

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती