आज भारत-इंग्लंड हॉकी सामना

वेबदुनिया

मंगळवार, 12 ऑक्टोबर 2010 (11:07 IST)
पाकचा दारुण पराभव करत भारतीय हॉकी संघाने सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. आता आज भारतीय संघाचा सामना इंग्लंडी होत असून, भारतीय संघाला या सामन्यात सर्वस्व पणाला लावावे लागणार आहे.

भारताने पाकचा 7-4 असा पराभव केला आहे. अत्यंत रोमहर्षक झालेल्या या सामन्यात भारताने विजयाच्या आशा उंचावल्या आहेत.

वेबदुनिया वर वाचा