लहान मुलं लवकर बोलत नसल्यास

पिंपळाचे पान रात्री वाटीभर पाण्यात भिजत टाकावे. सकाळी चुळा भराव्यात. असे 7 दिवस करावे. जिभेवर पापडखार डाळी एवढा घेऊन तो वरचेवर चोळावा. लाळ बाहेर टाकावी.

वेबदुनिया वर वाचा