सर्दीत हळदीच्या तुकड्यांचा धूर द्यावा

लहान मुलांचे सर्दीने डोके जड झाले तर हळदीचे तुकडे विस्तावर टाकून त्याचा धूर नाकातोंडाने घ्यावा. म्हणजे नाकातून पाणी बाहेर पडून डोक्याचा भार कमी होतो.

वेबदुनिया वर वाचा