मुलांमध्ये तिरळेपणाची शल्यक्रिया करू शकता

तीन ते सात वर्षांच्या मुलांमध्ये तिरळेपणाची शल्यक्रिया केली जाऊ शकते. ह्या शल्यक्रिये नंतर डोळ्यांचा व्यायाम आवश्यक आहे, नाहीतर शल्यक्रियेचे काहीच परिणाम दिसू शकणार नाही.

वेबदुनिया वर वाचा